{
  "village_code": "271300080162070000",
  "village_name": "चोरगांव",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 277,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:27:58Z",
  "surveys": [
    "129",
    "16",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 263\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमा.महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)मंत्रालय, मुंबई दि. 23 एप्रिल 2026\nमा.जिल्हाधिकारी , चंद्रपूर यांचे कार्या पत्र क्र. कावि/जमीन/वहका पेसा-राखीव वन/2026/285 दि. 30/06/2026\nमा. तहसिलदार चंद्रपूर यांचे पत्र कावि/म.सहा.तह/केजीओ/2026/263 दि. 13/08/2026 अन्वये बाजूस दाखल 7/12 वर भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग ऐवजी महाराष्ट्र शासन वनविभाग - संरक्षित वन असे दुरुस्ती केले असल्याने इतर अधिकारात वनैतर कामास बंदी \"केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेतर कामास बंदी.\" अशी नोंद करण्यात आली.",
  "talathi": "दुर्गा वसंता राठोड"
}
