{
  "village_code": "271300080162410000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:42:58Z",
  "surveys": [
    "47/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लीमी चंद्रपूर ,\nलिहून देणार : मोहम्मद इमरान मोहम्मद इसराईल शेख व निलोफर मोहम्मद इसराईल शेख यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 994/ 995 दिनांक 24/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- व 20000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री कन्यका नागरी सहकारी बँक लीमी चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0396 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये एकूण 40000000/- चा बोजा दाखल केला.",
  "talathi": "अमोल अविनाश गोसाई"
}
