{
  "village_code": "271300080162640000",
  "village_name": "मोरवा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 10337,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:55Z",
  "surveys": [
    "147/5/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमीटेड गोंदिया, तर्फे अधिकृत सहिकर्ता - सागर मधुसूदन साळवे\nगहाणखत लिहुन देणार : चारूदत्त श्यामलाल अग्रवाल रा. मोरवा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4838-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/5/16 क्षेत्र 13.6375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चारूदत्त श्यामलाल अग्रवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा रमेश नगराळे"
}
