{
  "village_code": "271300080162640000",
  "village_name": "मोरवा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 10364,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:39:55Z",
  "surveys": [
    "240/70",
    "240/71",
    "240/72",
    "240/81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चंद्रपूर, तह. जि. चंद्रपूर\nगहाणखत लिहुन देणार : वर्षा किशोर थेरे ,वर्षा विनोद थेरे रा. मोरवा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3364-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/70, 240/71, 240/72, 240/81 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा किशोर थेरे ,वर्षा विनोद थेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सीमा रमेश नगराळे"
}
