{
  "village_code": "271300080162640000",
  "village_name": "मोरवा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 10375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:38:27Z",
  "surveys": [
    "230/29",
    "230/30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बँक चंद्रपूर\nलिहुन घेणार : कुनाल सुरेश गवळी व रजनी विलास किन्हेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 230/30 व 230/29 वर फेरफार क्रमांक 7645 ने घेतलेला बोजा दिनांक 31/10/2017 रोजी भारतीय स्टेट बँक तुकूम चंद्रपूर शाखा चंद्रपूर य चा पार्टनर श्री अतुल दिंगांबर चिल्लरवार यांच्या नावे र.रु.100000000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सदर बोजा नोंद चुकीने 7/12 वर आल्याने तसेच वैष्णवी डेवेलोपर्स यांनी बोजा नोंद चे पत्र दिल्यावरून बोजा नोंद फेरफार दर्ज",
  "talathi": "सीमा रमेश नगराळे"
}
