{
  "village_code": "271300080162680000",
  "village_name": "वांढरी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:45:04Z",
  "surveys": [
    "99/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : गुरु गणेश अर्बण को.ऑपरेटीव्ह सोसा. लि. चंद्रपूर, --निवडा--\nलिहून देणार : इरफान खान लियाकत खान रा. वांढरी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक गुरु गणेश अर्बण को.ऑपरेटीव्ह सोसा. लि. चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 146 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परमेश्वर भगवान उगलमुगले"
}
