{
  "village_code": "271300080162690000",
  "village_name": "खुटाळा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 11339,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:17:36Z",
  "surveys": [
    "8/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार श्री. प्रविण गुणवंतराव घुरडे राहणार संत तुकडोजी वार्ड ह‍िंगणघाट ज‍ि.वर्धा यांनी अर्ज व अर्जासोबत सह दुय्यम न‍िबंधक कोरपना यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र. 1729/2026 द‍ि.08.10.2026 द‍िलेले आहेत. तरी सदरील दस्तानुसार मौज खुटाळा येथील जमीन स.नं. 8/4 मधील आराजी 1.66 हे.आर जमीनीमधील मे.ईश्वर बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार हे कंपनीचे नाव कमी करणेसाठी चुक दुरुस्ती दस्त केलेला आहेत.\nतसेच सदरील नाव हे सह दुय्यम न‍िबंधक चंद्रपूर 2 चे दस्त क्र. 686/2026 दि.20.02.2026 रोजी करण्यात आलेले आहेत.",
  "talathi": "आवारी व्ही. व्ही."
}
