{
  "village_code": "271300080162700000",
  "village_name": "पडोली",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 3248,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:35:25Z",
  "surveys": [
    "44/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे प्रबंधक राहुल उत्तमराव कांडलकर\nगहाणखत लिहुन देणार : राजेश संपतलाल डागा रा. पडोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3050-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 55000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/अ/1 क्षेत्र 5.0813 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश संपतलाल डागा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 55000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आवारी व्ही. व्ही."
}
