{
  "village_code": "271300080162710000",
  "village_name": "कोसारा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 10299,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:15:21Z",
  "surveys": [
    "131/2/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक चंद्रपूर तर्फे व्यवस्थापक सचिन अंकुश गोहोकार\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष बाबुलाल गजभिये रा. कोसारा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4823-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1581000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/2/17 क्षेत्र 0.7125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष बाबुलाल गजभिये यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1581000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल केशव चव्हाण"
}
