{
  "village_code": "271300080162740000",
  "village_name": "चिचाळा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 7641,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:27:01Z",
  "surveys": [
    "94/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मेसर्स श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा चंद्रपूर\nगहाणखत लिहुन देणार : क्रीष्णा कैलासजी गूडे रा. चिचाळा यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4754-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/25 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री क्रीष्णा कैलासजी गूडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परमेश्वर भगवान उगलमुगले"
}
