{
  "village_code": "271300080162810000",
  "village_name": "अंतुर्ला",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:11:30Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : दि.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक, च्ंद्रपूर\nलिहून देणार : संजय महादेव झाडे रा. अंतुर्ला यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सह.बँक यांचेकडील पत्र क्रमांक 278 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अयोध्या माधव सोळंके"
}
