{
  "village_code": "271300080162850000",
  "village_name": "देवाडा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 9125,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T15:30:04Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डायमंड सिटी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. चंद्रपूर, रजि. नं. 335\nगहाणखत लिहुन देणार : रक्षंदा स्वपील मुळे ,स्वप्नील दादाजी मुळे रा. देवाडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3008-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रक्षंदा स्वपील मुळे ,स्वप्नील दादाजी मुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परमेश्वर भगवान उगलमुगले"
}
