{
  "village_code": "271300080162900000",
  "village_name": "धानोरा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2877,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:33:25Z",
  "surveys": [
    "248",
    "370"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nलिहुन देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक , चंद्रपूर शाखा घुग्घुस\nलिहुन घेणार : रमेश दत्तुजी गोखरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा खातेदार सुरेश दत्तुजी गोखरे यांनी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पिपरी कडून 8000/- रुपयाचे पिक कर्ज घेऊन बोझा नोंद.\nसर्व्हे क्रमांक 370 वर फेरफार क्रमांक 399 ने घेतलेला बोजा खातेदार सुरेश दत्तुजी गोखरे यांनी दि. चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक ली.चंद्रपूर शाखा पिपरी यांचे कडून पिक कर्ज 8,000/-रु. घेऊन बोझा नोंद.\nसर्व्हे क्रमांक 248 वर फेरफार क्रमांक 2045 ने घेतलेला बोजा खातेदार रमेश दत्तुजीगोखरे यांनी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पिपरी कडून 24,000/- रुपयाचे पिक कर्ज घेऊन बोझा नोंद\nसर्व्हे क्रमांक 370 वर फेरफार क्रमांक 2045 ने घेतलेला बोजा खातेदार रमेश दत्तुजी गोखरे यांनी दि. चंद्रपूर जिल्हा मध्य.सह.बँक ली.चंद्रपूर शाखा पिपरी यांचे कडून पिक कर्ज 24,000/-रु. घेऊन बोझा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपाली परमानंद भडके"
}
