{
  "village_code": "271300080164690000",
  "village_name": "हिंगनाळा",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 4489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:49:25Z",
  "surveys": [
    "108/1/2/108/2/58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:- सुनिता राकेश साटोने (खाता क्रमांक10962) यांचे सर्व्हे क्रमांक 108/1/2/108/2/58 बिगरशेती क्षेत्र 2.3450 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3450 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अपूर्वा संतोष बिंकलवार अ.पा.क.आई रजिता बिंकलवार,आर्या संतोष बिंकलवार अ.पा.क.आई रजिता बिंकलवार,रजिता संतोष बिंकलवार (खाता क्रमांक :-13565) सर्व्हे क्रमांक 108/1/2/108/2/58 बिगरशेती क्षेत्र 2.3450 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2349 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,80,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनुप अशोक वघारे"
}
