{
  "village_code": "271300080164700000",
  "village_name": "आरवट",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 3304,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:12:30Z",
  "surveys": [
    "155/2/33"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्या. चंद्रपूर\nगहाणखत लिहुन देणार : राजेश सुधाकर खनके रा. आरवट यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2751-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155/2/33 क्षेत्र 2.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेश सुधाकर खनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुप अशोक वघारे"
}
