{
  "village_code": "271300084130500000",
  "village_name": "घुगुस",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 7335,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:13Z",
  "surveys": [
    "124/2/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, घुग्घुस\nलिहुन देणार : अनधा अनिल नित , अनिल लक्ष्मणराव नित रा. घुगुस गट नंबर/ सर्वे नंबर 124/2/13 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4732 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनधा अनिल नित ,अनिल लक्ष्मणराव नित , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज तातोबा कांबळे"
}
