{
  "village_code": "271300084130500000",
  "village_name": "घुगुस",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 7342,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:20:13Z",
  "surveys": [
    "15/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nशशपाल अमरलाल जैसवाणी रा. घुगुस(खाता क्रमांक10569) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/5, बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी हे त्यांनी\nलक्ष्मी नेहरू लालवाणी ,हर्ष नेहरू लालवाणी - - -रा. घुगुस(खाता क्रमांक10570) गट/सर्व्हे क्रमांक15/5, बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी हे त्यांनी तर्फे युनियन बँक ऑफ इंडिया नागपूर शाखा चंद्रपूर तर्फे जारीकर्ता प्राधिकारी रोहित प्रदीप गुळकरी.\nलिहुन घेणार :\nभागचंद किमतराम अडवाणी , (खाता क्रमांक :-14714)गट/सर्व्हे क्रमांक 15/5 बिगरशेती क्षेत्र 2.2400 आर.चौ.मी.\nभागचंद किमतराम अडवाणी , (खाता क्रमांक :-14714)गट/सर्व्हे क्रमांक 15/5 बिगरशेती क्षेत्र 0.5600आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक च्ंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4014 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7726500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मनोज तातोबा कांबळे"
}
