{
  "village_code": "271300084130700001",
  "village_name": "चांदा रैय्यतवारी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 13684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T15:56:16Z",
  "surveys": [
    "20/2/105",
    "20/2/106"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तिरुपती अर्बन को ऑप बँक ली चंद्रपूर तर्फे धिरज खेमराज हतनापुरे\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण सदाशिवराव पिंपळकर रा. चांदा रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3141-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/105, 20/2/106 क्षेत्र 1.0223 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण सदाशिवराव पिंपळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश रमेश सागुळले"
}
