{
  "village_code": "271300084130700001",
  "village_name": "चांदा रैय्यतवारी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 13712,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:41:11Z",
  "surveys": [
    "33/1/33/2/33/4/14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : भारतीय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपूर, शाखा रामनगर चंद्रपूर\nलिहून घेणार : सुनिता श्रीधरराव पडोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 33/1/33/2/33/4/14/2 तपशिल : भारतीय नागरी सहकारी पत संस्था मर्या चंद्रपूर, शाखा रामनगर चंद्रपूर यांचे कडून 550000/- रुपये कर्ज घेतल्यामुडे बोझा नोंद. - 10541\nरिलीज डिड दस्त क्रमांक 313 दिनाक 10/1/2023 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र BNSPS/112/2026 दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश रमेश सागुळले"
}
