{
  "village_code": "271300084130700004",
  "village_name": "देवई गोविंदपूर रैय्यतवारी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 24438,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:13Z",
  "surveys": [
    "107/57/इ/57/पै/52/53"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बँक लिमिटेड शाखा चंद्रपूर तर्फे शाखा व्यवस्थापक प्रशांत रमण देवगडे\nगहाणखत लिहुन देणार : मंसाराम सुकाजी शेंडे रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 4835-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/57/इ/57/पै/52/53 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंसाराम सुकाजी शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश जगदीश चुऱ्हे"
}
