{
  "village_code": "271300084130700004",
  "village_name": "देवई गोविंदपूर रैय्यतवारी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 24454,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:13Z",
  "surveys": [
    "112/1/घ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक - रूपेश भाऊराव घोडे\nगहाणखत लिहुन देणार : संजय नरहरी राचलवार रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3213-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1977000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/1/घ/2 क्षेत्र 0.8921 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय नरहरी राचलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1977000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश जगदीश चुऱ्हे"
}
