{
  "village_code": "271300084130700004",
  "village_name": "देवई गोविंदपूर रैय्यतवारी",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 24484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:30:13Z",
  "surveys": [
    "107/47/ड/2/अ/6",
    "107/47/ड/2/अ/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लिमिटेड नागपूर शाखा चंद्रपूर, चंद्रपूर\nलिहुन देणार : दिनेश पुष्पराज सेठी रा. देवई गोविंदपूर रैय्यतवारी गट नंबर/ सर्वे नंबर 107/47/ड/2/अ/6, 107/47/ड/2/अ/7 यांनी दुय्यम निबंधक च्ंद्रपूर यांचेकडील दस्त क्रमांक 8536 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21500000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश पुष्पराज सेठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SSB/LOAN/C.PUR/11/2026-27 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश जगदीश चुऱ्हे"
}
