{
  "village_code": "271300084130700005",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 9208,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:43:25Z",
  "surveys": [
    "43/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/06/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कावी/अ.का.महसूल/तह/2014/1075 दिनांक 26/05/2014 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील आकार फोड पत्रकानुसार स. नं. 43/1 बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसध्याचा स.नं.43/1 बदल केल्या नंतरचा स.नं. 43/1/अ या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अमोल अविनाश गोसाई"
}
