{
  "village_code": "271300084130700005",
  "village_name": "वडगांव",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 9297,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:43:25Z",
  "surveys": [
    "101/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे शाखा प्रबंधक - तन्मय अशोकराव वाघमारे\nगहाणखत लिहुन देणार : महेश देवराव भांडेकर रा. वडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.च्ंद्रपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2978-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1122000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/38 क्षेत्र 1.4047 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश देवराव भांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1122000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल अविनाश गोसाई"
}
