{
  "village_code": "271300084130900000",
  "village_name": "दुर्गापूर",
  "taluka_name": "चंद्रपुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 274,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:29:28Z",
  "surveys": [
    "3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्रीराम फायनांस लि. शाखा - चंद्रपूर\nलिहून घेणार : नरेश मोतीलाल जैस्वाल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 3/1 तपशिल : प्रमाणे नरेश मोतीलाल जैस्वाल ,सविता नेरश जैस्वाल यानी श्रीराम फायनांस लि. शाखा - चंद्रपूर, तर्फे अधिकृत सहीकर्ता - श्री. कमल टी. मुजूमदार - यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 233\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.2/1/25 पत्र दि.22/01/2026 व सह दुय्यम निबंधक चंद्रपूर 1 दस्त क्र.8227 दस्त दि.20/11/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "अनुप अशोक वघारे"
}
