{
  "village_code": "271300090163010000",
  "village_name": "गोलाभुज",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:54:41Z",
  "surveys": [
    "90",
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहुन देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.शाखा राजोली\nलिहुन घेणार : दिनेश वसंतराव गूज्जनवार\nयांनी सर्व्हे क्रमांक 92 वर फेरफार क्रमांक 87 ने घेतलेला बोजा खातेदार यांनी CDCC- बँक शाखा राजोली कडून ६१,०००/- रु. कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर रामदास पिदुरकर"
}
