{
  "village_code": "271300090163160000",
  "village_name": "उश्राळा चक",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T02:54:39Z",
  "surveys": [
    "202/1",
    "202/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nमा.तहसीलदार यांचे कार्यालयीन पत्र क्र.कावि/अ.का/कानुनगो/2026/789 नुसार स.नं.202 अराजी 4.30 हे आर चे 202/1,202/2,202/3 अशे पोट हिस्से तयार करण्यात आले होते,सदर स.नं.202/1 व 202/3 यांचे भूधारना प्रकार भोगवटादार वर्ग 2 व उप प्रकार सक्षम अधिकार्याच्या पूर्व परवानगीने हस्तांतरणास बंदी- भूमिहीन/शेतमजूर/स्वतंत्र सैनिक यांना वाटप जमीन अशा प्रकारे निवडला होता परंतु अधिकार अभिलेख चे अवलोकन केले असता सदर जमीन हि भूमिधारी हक्काने प्राप्त झाली असल्याचे दिसून आले.करिता सदर स.नं.चा भूधारना उप प्रकार भूमिधारी हक्काने करण्याबाबत नोंद दर्ज.",
  "talathi": "आकाश देवराव कनाके"
}
