{
  "village_code": "271300090163200000",
  "village_name": "मोरवाही चक",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:04:31Z",
  "surveys": [
    "142/1",
    "142/3",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या चंद्रपूर शाखा मुल\nलिहुन घेणार : भिमराव मोतीराम पाल\nयांनी सर्व्हे क्रमांक 23 वर फेरफार क्रमांक 422 ने घेतलेला बोजा दि.चंद्रपूर जि.म.सह बँक शाखा मुल कडून श्री.भीमराव पाल यांनी रु.3,00,000/- पीककर्ज घेऊन बोझा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकिशोर बाबुराव परसावार"
}
