{
  "village_code": "271300090163240000",
  "village_name": "चिमढा",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:20Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : ईअर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर , च्ंद्रपूर\nलिहून देणार : प्रकाश भाऊजी मेश्राम रा. चिमढा दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ईअर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 343 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली रामचंद कामडी"
}
