{
  "village_code": "271300090163330000",
  "village_name": "जानाळा",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 418,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:57:47Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक शाखा मारोडा\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल नरहरी आयलनवार रा. जानाळा यांनी दुय्यम निबंधक मूल यांचेकडील दस्त क्रमांक 1365-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1035000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/2 क्षेत्र 2.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल नरहरी आयलनवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1035000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बंडु पत्रु खोब्रागडे"
}
