{
  "village_code": "271300090163630000",
  "village_name": "दाबगांव मक्ता",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 647,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:59:33Z",
  "surveys": [
    "100/2",
    "108/2",
    "119",
    "56/2",
    "56/3",
    "77",
    "99/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल मिळकत मौजा दाबगांव मक्ता सर्व्हे क्रमांक ५६/२, ५६/३, ७७, ९९/२, १००/२, १०८/२, व ११९ सदर शेतजमीनी भुमीहिन/मजुर/स्वातंत्र संग्राम सैनिक यांना जमीन वाटप मिळालेल्या आहेत. सदर शेतजमीनीची भुधारणा पध्दत वर्ग २ आहे. परंतु सातबाराच्या इतर अधिकारात भुमीहिन/मजुर/स्वातंत्र संग्राम सैनिक वाटप शेरा न घेता सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी भुमीधारी हक्काने वाटप जमीन अशा शेरा घेण्यात आलेले आहे. सातबाराच्या इतर हक्कातील शेरा कमी करुन भुमीहिन/मजुर/स्वातंत्र संग्राम सैनिक वाटप हा शेरा घेण्याकरीता मा.कोर्ट विद्यमान मृदुला मोरे तहसीलदार,मुल यांचे न्यायालयीन आदेश क्रमांक रामाक्रं १९/RTS- ६४/२०२६-२०२७ दिनांक २८/०९/२०२६ , महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० तसेच मा जमाबंदी आयुक्त भुमी अभिलेख कार्यालय पुणे यांचे पत्र दिनांक दिनांक २२/०३/२०१८ अन्वये मौजा दाबगांव मक्ता सर्व्हे नंबर ५६/२, ५६/३, ७७, ९९/२, १००/२, १०८/२, व ११९ इतर हक्कातील भुमीधारी हक्काने वाटप शेरा कमी करुन भुमीहिन/मजुर/स्वातंत्र संग्राम सैनिक वाटप जमीन हा शेरा आदेशाने घेण्यात येत आहे.",
  "talathi": "बंडु पत्रु खोब्रागडे"
}
