{
  "village_code": "271300090163700000",
  "village_name": "भवराळा",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1313,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:03:17Z",
  "surveys": [
    "61/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा मूल\nगहाणखत लिहुन देणार : अभिजित रविंद्र चिंचोलकर ,नवनित रविंद्र चिंचोलकर ,रेखा रविंद्र चिंचोलकर रा. भवराळा यांनी दुय्यम निबंधक मूल यांचेकडील दस्त क्रमांक 1325-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/3 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजित रविंद्र चिंचोलकर ,नवनित रविंद्र चिंचोलकर ,रेखा रविंद्र चिंचोलकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नागेश दत्ताहरी तोटावार"
}
