{
  "village_code": "271300090164020000",
  "village_name": "मुल",
  "taluka_name": "मुळ",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 10547,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:04:23Z",
  "surveys": [
    "208",
    "209",
    "210"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : जिल्हा मध्य सहकारी बँक शाखा मुल\nलिहुन घेणार : प्रवीण वसंतराव चटारे\nयांनी सर्व्हे क्रमांक 210 वर फेरफार क्रमांक 2859 ने घेतलेला बोजा 31.10.2009 दि.चं.जि.म.सह.बॅक शाखा मूल यांचेकडून प्रविण चटारे यांनी रु 12,00,000/- चे कर्ज घेतल्यामूळे बोजा दर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश पुल्लयाजी कडवलवार"
}
