{
  "village_code": "271300100164670000",
  "village_name": "घाटकुळ",
  "taluka_name": "पोंभुर्णा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:22:16Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 4849\nआदेश दिनांक : 09/05/2025 मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयीन जि.प्र.क्र.4849 दि.9/5/2025 नुसार मौजा घाटकुळ येथील स.न 99 आराजी 19.24 हे.आर पैकी 1.64 हे.आर वर धर्मा पत्रु मेश्राम व सुखराम पत्रु मेश्राम यांना वनहक्क पट्टा मंजूर करण्यात आल्यामुळे नोंद (1.64 हे.आर )",
  "talathi": "सुहास राजेश्वर देवगडे"
}
