{
  "village_code": "271300110164800000",
  "village_name": "बामनी",
  "taluka_name": "बल्लाळ्पुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5585,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:38:40Z",
  "surveys": [
    "140/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nलिहुन देणार :- सय्यद शेरजान सय्यद अलीजान खान रा. बल्लारपूर (खाता क्रमांक :- 10719) यांचे सर्व्हे क्रमांक140/7, बिगरशेती क्षेत्र 267.44 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- महेबूबहशन गुलामहसन सिद्दीकी, सायरा बानो ताहीर हुसैन ‍सिद्दीकी, दोघे रा.सुभाष वार्ड, बल्लारपूर (खाता क्रमांक :- 12851) यांना दुय्यम निंबधक दु.नि.बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडील खरेदी दस्त\nक्रमांक 609 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "दिलीप शिवराम पिल्लई"
}
