{
  "village_code": "271300110164990000",
  "village_name": "मानोरा",
  "taluka_name": "बल्लाळ्पुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 996,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T15:38:20Z",
  "surveys": [
    "384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कोठारी ता.बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर र.नं ७४४\nलिहून घेणार : भाऊजी विठू दुधबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 384 तपशिल : विविध कर्यकारी सहकारी संस्था कोठारी र. न. 744 दि. 10/05/2007 रोजी 16,000 रु. यांच दुप्पट बोजा 32,000 रु. कर्ज घेऊन जमिन गहान करुन दिल्यामुळे नोंद . दि. 14/06/2007 - 410\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nविविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कोठारी ता.बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर र.नं ७४४ यांचे जावक क्र.10/2026 दि. 2/11/2026विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या कोठारी ता.बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर र.नं ७४४ जावक क्र.10/2026 दि.2/11/2026 अन्वये बोजा नोंद कमी.",
  "talathi": "प्रकाशकुमार भगवान कम्मलवार"
}
