{
  "village_code": "271300114131000000",
  "village_name": "बल्लारपूर",
  "taluka_name": "बल्लाळ्पुर",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 9889,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:36:43Z",
  "surveys": [
    "175/2/अ/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बल्लारपूर तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता नैय्यर निशात अहमद\nगहाणखत लिहुन देणार : पुष्पा शंकरराव बाभुळकर ,वैभव विजय हरणे रा. बल्लारपूर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.बल्लारपूर यांचेकडील दस्त क्रमांक 894-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/2/अ/13 क्षेत्र 1.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुष्पा शंकरराव बाभुळकर ,वैभव विजय हरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजय नामदेव नौकरकर"
}
