{
  "village_code": "271300120165140000",
  "village_name": "कोरपना",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 5452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:43:32Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबक्षीसपत्र लिहून देणार- जैतुनबी अमिन बेग राह. मू. पो. तह. कोरपणा जि. चंद्रपूर यांनी\nदुय्यम निबंधक कोरपणा यांचे नोंदणी दस्त क्र.1024 /2026 दी.23/06/2026 नुसार मौजा कोरपणा येथील स. न. 48 क्षेत्र 1.07 हे.आर.\nबक्षीसपत्र लिहून घेणार- बबलू अमिन बेग राह. मू. पो. तह. कोरपणा जि. चंद्रपूर यांना विनामूल्य बक्षीसपत्र लिहून दिल्यामुळे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "कालिदास देवराव तोडासे"
}
