{
  "village_code": "271300120165690000",
  "village_name": "झोटींग",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 267,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:34:58Z",
  "surveys": [
    "51/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/03/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/03/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कोरपना\nगहाणखत लिहुन देणार : मारोती बाबाजी रागीट रा. झोटींग यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 392-2026 दिनांक 16/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/1 क्षेत्र 1.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारोती बाबाजी रागीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार गजानन अहिरकर"
}
