{
  "village_code": "271300120165710000",
  "village_name": "शिवनारंडा",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 184,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T01:40:35Z",
  "surveys": [
    "11/4/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/07/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वेंकटेश कॅमरसील फायनन्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा गडचांदूर\nगहाणखत लिहुन देणार : महेश वामनराव आवारी रा. शिवनारंडा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1175-2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/4/1 क्षेत्र 32.4418 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश वामनराव आवारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजकुमार गजानन अहिरकर"
}
