{
  "village_code": "271300120166300000",
  "village_name": "गाडेगावं",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:45:43Z",
  "surveys": [
    "256/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nगट नंबर/सर्व्हे नंबर 256/3/ब, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1904 दि.17/10/2024 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अज्ञान साहिल किशोर पडाल तर्फे आ.पा. क आई वंदना किशोर पडाल यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्जदाराने सादर केलेल्या शाळा सोडल्याचा दाखला,शपथ पत्र,आधार कार्ड नुसार अ.पा.क शेरा कमी करणे नोंद.",
  "talathi": "अतुल नामदेव माहुरे"
}
