{
  "village_code": "271300120166420000",
  "village_name": "निमनी",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 726,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:51:05Z",
  "surveys": [
    "117/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा गडचांदूर\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मन कोंडूजी पाटील रा. निमनी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1787-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1 क्षेत्र 2.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मन कोंडूजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मदन थावरा पवार"
}
