{
  "village_code": "271300120166450000",
  "village_name": "नांदा",
  "taluka_name": "कोर्पणा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2171,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T15:26:42Z",
  "surveys": [
    "73/1/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नांदाफाटा\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद अर्जुन वाघाडे रा. नांदा यांनी दुय्यम निबंधक दु.नि.कोरपना यांचेकडील दस्त क्रमांक 1726-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/ब/3 क्षेत्र 1.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद अर्जुन वाघाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अतुल नामदेव माहुरे"
}
