{
  "village_code": "271300130166720000",
  "village_name": "कोलगांव",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1857,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:02:08Z",
  "surveys": [
    "235/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रं.कावि/तह/मह.सहा./प्रस्तुतकार-1/भा.स./2026/1083.दिनांक – 01.10.2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा. तहसिलदार साहेब राजुरा यांचे कार्यालयीन पत्र .कावि/तह/मह.सहा./प्रस्तुतकार-1/भा.स./2026/1083.दिनांक – 01.10.2026 व वेकोली चे पत्र mutation of land acquired for Ballarpur North West open Cast Mine.संदर्भ:- महाप्रबंधक, वेकोली बल्लारपूर, क्षेत्रीय कार्यालय सास्ती यांचे कार्यालयीन पत्र Ref.No.WCL/BA/AGM/APO/562 Date-30/09/2026 संदर्भिय पत्राचे mutation of land acquired for Ballarpur North West open Cast Mine. यांनी सदर शेतजमीन अधिग्रहीत केलेली आहे. करीता मौजा कोलगाव येथील खालील स.क्रं. या जमीनीचे 7/12 अभिलेखात भारत सरकार, वेकोली, बल्लारपूर क्षेत्र यांचे नावाने फेरफार घेण्याबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यास सादर.\n1. संदिप शामराव ढवस क्षेत्र : 0.8100 आकरणी : 3.29\nअशोक शामराव ढवस",
  "talathi": "भिमराव नाना सावळे"
}
