{
  "village_code": "271300130166810000",
  "village_name": "अतरगांव (खुर्द )",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 707,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:58:29Z",
  "surveys": [
    "12/1",
    "12/2",
    "12/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, चंद्रपूर यांच्या न्यायालयातील नियमित दिवाणी अपील क्र. १२५/२०१८, प्रकरण सदाशिव रघोबाजी भालमे विरुद्ध सुखाबाई हरिभाऊ शेंडे व इतर, यामध्ये दिनांक ०८/०५/२०२६ रोजी पारित न्यायनिर्णयानुसार सदर न्यायालयीन आदेशाची नोंद घेण्यात येत आहे. प्रकरण क्रमांक MCHC01-003359-2018\nतसेच मा.तहसीलदार साहेब राजुरा यांचे पत्र क्रमांक/कावि/स.म.अ./प्रस्तु-2/तह./2026/394 दिनांक 07/10/2026 अन्वये सदाशिव राघोबाजी भलमे यांना मालकी हक्कबाबत नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "चेतन जगन्नाथ चेन्नुरवार"
}
