{
  "village_code": "271300130166830000",
  "village_name": "धोपटाळा",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 2159,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:10:20Z",
  "surveys": [
    "56/1/1",
    "56/1/2",
    "56/1/25",
    "56/1/27",
    "56/1/28",
    "56/1/29",
    "56/1/3",
    "56/1/4",
    "56/1/62",
    "56/1/63",
    "56/1/64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा, राजुरा\nलिहून देणार : गोपिका राधेश्याम अडानिया रा. धोपटाळा यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 862 दिनांक 18/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 124138000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/1/2, 56/1/3, 56/1/4, 56/1/25, 56/1/27, 56/1/28, 56/1/29, 56/1/62, 56/1/63, 56/1/64, 56/1/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र राजुरा यांचेकडील पत्र क्रमांक 530 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 124138000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रागिनी घनश्याम चिंचोलकर"
}
