{
  "village_code": "271300130167090000",
  "village_name": "वरुर रोड",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 755,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:20:09Z",
  "surveys": [
    "66/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत वणी तर्फे देवेंद्र दशरथराव डुकरे\nगहाणखत लिहुन देणार : आशिष भाष्कर पिंपळशेंडे रा. वरुर रोड यांनी दुय्यम निबंधक राजुरा यांचेकडील दस्त क्रमांक 2141-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 क्षेत्र 1.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष भाष्कर पिंपळशेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शमा सलीमखान पठान"
}
