{
  "village_code": "271300130167170000",
  "village_name": "विहीरगांव",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 1694,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:21:00Z",
  "surveys": [
    "227"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nविठोबा धोंडुजी बोढे यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर / सर्वे नंबर 227 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 665 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार सुमनबाई धोंडुजी बोढे यांचा दिनांक 29/12/2012 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले त्यांचे नाव कमी करून मिळावे. अर्ज, मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे.\nवरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमैय्याताचे नाव कमी करणेबाबत",
  "talathi": "संघमित्रा नंदकिशोर गेडेकर"
}
