{
  "village_code": "271300130167410000",
  "village_name": "चिंचाळा (विरुर स्टे )",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:06:32Z",
  "surveys": [
    "68/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया विरूर\nलिहून घेणार : गजानन रावजी ताकसांडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 68/2/क तपशिल : बँक ऑफ इंडिया विरूर स्टे कडून९०००० कर्ज बोझा नोंद ( 338 - 536\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा विरूर कडून पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक पितांबर भैसारे"
}
