{
  "village_code": "271300130167440000",
  "village_name": "तुम्मागुडा",
  "taluka_name": "राजुरा",
  "district_name": "चंद्रपूर",
  "mut_no": 669,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T10:09:02Z",
  "surveys": [
    "52/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : समृद्धी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित राजुरा\nलिहून घेणार : रुकमाबाई हेमा चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 52/2/ब तपशिल : समृध्दी नागरी सहकारी पत संस्था मर्यादित शाखा राजूरा मार्फत रुकमाबाई हेमा चव्हाण यांच्या नावे 600000/-रु.बोजाची नोंद. - 654\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक पितांबर भैसारे"
}
